न्यायालयामध्ये खटला चाललेला असतो आणि खूप गोंधळ चालू होतो.
न्यायाधीश: ऑर्डर...ऑर्डर... बोलणाऱ्याला बाहेर हकलले जाईल...!
आरोपी: साहेब, मी बोलतो... मला बाहेर हाकला ना....!!!
Thursday, September 21, 2006
हनुमान
एका मुलाला ६ बोटे होती. त्याला सर्वजण हनुमान असे का म्हणत...?
.
.
.
.
.
.
.
.
कारण त्याचे नाव हनुमान होते....!!!
.
.
.
.
.
.
.
.
कारण त्याचे नाव हनुमान होते....!!!
Tuesday, September 19, 2006
लिहायला शिकवले
चिंटू: आई, आज आम्हाला गुरुजींनी लिहायला शिकवले...!
आई: मग काय लिहीलेस तू..?
चिंटू: माहीत नाही, अजून वाचायला कुठे शिकवले...!
आई: मग काय लिहीलेस तू..?
चिंटू: माहीत नाही, अजून वाचायला कुठे शिकवले...!
टोपी
ठमाकाकू: आमच्या 'ह्यांना' समुद्रामध्ये बुडताना वाचवणारे तुम्हीच का हो..?
माणूस: होय... मीच तो..!
ठमाकाकू: ह्यांची टोपी कुठे आहे...?
माणूस: होय... मीच तो..!
ठमाकाकू: ह्यांची टोपी कुठे आहे...?
विश्रांतीची गरज
डॉक्टर: तुमची प्रकृती उत्तम आहे. तुम्हाला फक्त विश्रांतीची गरज आहे.
ठमाकाकू: डॉक्टर, पण तुम्ही तर फक्त माझी जिभ पाहिलीत..?
डॉक्टर: तिलाही विश्रांतीची गरज आहे.
ठमाकाकू: डॉक्टर, पण तुम्ही तर फक्त माझी जिभ पाहिलीत..?
डॉक्टर: तिलाही विश्रांतीची गरज आहे.
सुशीलाबाईंचे चुंबन
जोशीकाकू: समोरच्या सुशीलाबाईंचे यजमान रोज बाहेर जाण्याआधी त्यांचे चुंबन घेतात... आणि तुम्ही मात्र....
जोशीकाका: अगं हो, तिची माझी इतकी जास्ती ओळख नाहीये... नाही तर....!!!
जोशीकाका: अगं हो, तिची माझी इतकी जास्ती ओळख नाहीये... नाही तर....!!!
Subscribe to:
Posts (Atom)