सुभाषित: तमसो मा ज्योतिर्गमय
अर्थ : तुम सो जाओ मा, मै ज्योति के घर जा रहा हु
सुभाषित: बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तवचार्जुन
अर्थ : मी अनेक 'मे' महीने व्यतीत केले आहेत, तुझा जन्म मात्र चार जून चा आहे.
सुभाषित: कर्मण्येवाधिकारस्ते....
अर्थ : कर्मण्याचा वाद रस्त्यात कशाला?
Friday, October 13, 2006
Thursday, October 12, 2006
अंडी कशी दिली
मी एका दुकानदाराला विचारले "काका, अंडी कशी दिली?" तर तो मला विचारतो "तू दर विचारतोस की पध्दत?"
प्रकाश
हॅलो.....हॅलो..... (तिकडून) हा बोला.....
हॅलो.... हॅलो.... प्रकाश आहे का प्रकाश?
(तिकडून) नाही प्रकाश नाही.
प्रकाश नाहीये का!! बरं मग खिडकी उघडा तिथली येईल प्रकाश.

हत्ती आणि मुंगी सिरीज
हत्ती आणि मुंगीचे विनोद कितिही वेळा वाचले तरी कंटाळा येत नाही म्हणून हत्ती आणि मुंगी जोक्सची सिरीज चालू करत आहे. आपणास माहिती असलेले हत्ती मुंगी जोक्स मला पाठवले तर ते पण पोस्ट करेल.
लोकहो, मला माहिती आहे की ह्यातले मॅक्झीमम जोक्स तुम्हाला 'जुने' वाटतील. पण हत्ती मुंगी जोक्सचा एकत्र संग्रह कुठेच सापडत नाही म्हणून हा प्रयास.धन्यवाद...!
-----------------------------------------------------------------------------
२०. एकदा हत्ती आणि मुंगीची बॉक्सींगची मॅच असते. मुंगी मॅच जिंकते... कसे काय...?
उत्तर: हत्ती मुंगीला घाबरुन मॅच खेळतच नाही.

१९. एकदा एक मुंगी हात पाय हवेत ठेऊन जमिनीवर का झोपलेली असते....?
उत्तर: कारण तिला हत्तीला पाय घालून पाडायचे असते.
एकदा एक हत्ती हात पाय हवेत ठेऊन जमिनीवर का झोपलेला असतो....?
उत्तर: कारण मुंगीने त्याला मधे पाय घालून पाडले असते.

१८. एकदा हत्ती लोकांची बास्केटबॉलची मॅच चाललेली असते. एक मुंगी मधेच उभी असते. असे का...?
उत्तर: कारण ती रेफरी असते.

१७. दोन मुंग्यांमधला फरक कसा ओळखायचा...?
उत्तर: फिंगरप्रिंटसवरुन...!

१६. एकदा एक मुंगी झाडावर बसलेली असते आणि हत्ती खालच्या तलावात पोहत असतो. तर ते त्यांच्या पोसिशन्स कश्या इंटरचेंज करतील...?
उत्तर: मुंगी पाण्यात उडी मारेल आणि त्यामुळे जोरदार पाणी उडून हत्ती त्या पाण्याबरोबर उडून झाडावर जाऊन पोहोचेल.

१५. एकदा हत्ती आणि मुंगी ह्यांची १०० मिटर पळण्याची रेस लागते. मुंगी हत्तीला ५० मिटरचा लिड देते आणि तरीपण मुंगी रेस जिकते. कसे काय...?
उत्तर: मुंगीने स्पाईकचे शूज घातले असतात.

१४. एकदा २ मुंग्या झाडावर उभ्या असतात. त्यांना एक हत्ती जाताना दिसतो. पहिली मुंगी म्हणते 'तो बघ तो हत्ती चाल्ला आहे. चल त्याला कोपच्यात घेऊ'
दुसरी मुंगी म्हणते 'छोड दे यार, वो अकेला है...!'

१३. एकदा हत्ती आणि मुंगी ह्यांचे एकमेकांवर खूप प्रेम असते. हत्ती लग्नाच्या कमिटमेंटला तयार नसतो. मुंगी त्याच्या कानात एक गोष्ट सांगते आणि हत्ती लगेच लग्नाला तयार होतो. मुंगी हत्तीच्या कानात काय सांगते...?
उत्तर: "मै तुम्हारे बच्चेकी मां बनने वाली हूं....."

१२. एकदा हत्ती आणि मुंगी पोहायला जातात. मुंगी अंडरवॉटर पोहोताना वरती बघते तर तिला हत्तीचे पाय दिसतचं नाहीत. कसे काय...?
कारण हत्ती बॅकस्ट्रोक मारत असतो.

११. एकदा हत्ती आणि मुंगी लपाछपी खेळत असतात.
हतीला लपायला जागाचं सापडत नाही म्हणून तो झाडामागे लपतो. मुंगी त्याला १ मिनीटात शोधून काढते. मग मुंगी लपते. हत्ती ३-४ तास तिला शोधतो तरी त्याला मुंगी सापडत नाही. शेवटी त्याला समजते की मुंगी देवळामध्ये लपली आहे. कसे काय...?
मुंगीने देवळाच्या बाहेर चपला काढल्या असतात.

१०. एकदा दोन मुंग्या झाडावर बसलेल्या असतात. तिकडुन एक हत्ती येत असतो. त्या मुंग्यांची त्याच्याशी जाम खुन्नस असते. तो झाडाखालुन जाताना एक मुंगी त्याच्या अंगावर पडते , तर दुसरी मुंगी काय म्हणेल
'दबा दे साले को'

९. एकदा हत्ती आणि मुंगी बागेत खेळत असतात. तेवढ्यात हत्तीची आई शोधत येते. हत्ती घाबरतो आणि मुंगीला विचारतो बापरे आई येते आहे आता काय करु ?
मुंगी म्हणते - लप मझ्या पाठिमागे....

८. एकदा एक हत्ती आणि मुंगी एकमेकांवर प्रेम करु लागतात. दोघे आपपल्या घरी लग्न लावुन देण्यासाठी सांगतात. हे लग्न जुळविण्यासाठी मुंगीचे आई वडिल हत्तीला बघण्यासाठी त्याच्या घरी येतात. हत्तीला बघतात दोघे ही तडकाफडकी सांगतात की मुलगा आम्हाला पसंत नाही कारण.....
मुलाचे दोन दात बाहेर आहे....

७. एका माणसाच्या डोक्यावर मुंगीचा पाय पडतो व तो मरतो, हे कसे?
..............त्या हत्तीचं नाव "मुंगी" असतं!

६. एकदा एक हत्ती आणि मुंगी असे जात असतात तर हत्तीला साखर मिळते तो त्यातली थोडी साखर मुंगीला देतो खायला पण ती खात नाही.. का??
..
कारण तिला diabetes झालेला असतो.

५. एकदा एक हत्ती आणि मुंगी पोहायला जातात.. पण फक्त हत्तीच पोहू शकतो.. असे का??
कारण मुंगी कडे स्विमिंग कॉस्चुम नसतो.

४. एकदा पांढरा हत्ती आणि काळी मुंगी यांची क्रीकेट्ची मॅच लागते. हत्तीची बॅटींग असते आणि मुंगीची बॉलींग.खूप वेळ होतो, हत्ती आउट होत नसतो. तो खूप रन बनवतो.दुपार होते तरी तो खेळतच राहतो. मुंगी हैराण होते. ती विचार करते की हत्तीला आउट कसे करायचे. नन्तर तीला एक आयडीया सुचते. टाइम प्लीज करून ती हत्तीकडे जाते आणि त्याच्या कानात काही तरी सागंते. ते ऐकून हत्ती मॅच हरलो असे सागूंन धूम पळून जातो. कुणी सागेंल मुंगी त्याच्या कानात काय सागंते?
मुंगी हत्तीला सागंते, " अरे पांढरा हत्ती, उन्हात जास्त खेळू नकोस; काळा होशील !!!"

३. एक मुंगी हत्ती येतोयसं बघून पट्टकन् दरवाजामागे जाऊन लपते. खुसपुसत दुसरी तिला कारण विचारते.. तर ती उत्तर देते.... मध्येच पाय घालून मला त्याला पाडायचं आहे.

२. मुंगी बाईक चालवत असते आणि हत्ती तिच्यामागे बसलेला असतो. दुर्दैवाने त्यांच्या ऍक्सिडेंट होतो आणि त्यात हती मरून जातो पण चालक असूनही मुंगी जिवंत रहाते. कसं काय? ..कारण तिने हेल्मेट घातलेलं असतं.
नंतर तेथे ऍम्ब्युलन्स येते आणि हत्तीला हॉस्पीटलमध्ये घेऊन जायला लागते. त्या ऍम्ब्युलन्सच्यामागे अनेक मुंग्या पळायला लागतात.... असे का...?
उत्तर: ब्लड डोनेट करायला.....!

१. एकदा एक हती डुलत डुलत चालला होता. जवळून एक मुंगी चालली होती. ती हत्तीला विचारते , ' कुठे चालला '?
हत्ती म्हणाला, ' अग जपानला चाललोय. मी भारतातर्फ़े तिथे कुस्ती खेळायला जाणार आहे . पण तु कुठे चाललीस एवढा नट्टापट्टा करून ? '
मुंगी म्हणाली , 'मी यु.एस .ला चालली आहे भारतातर्फ़े विश्वसुंदरी स्पर्धेत भाग घेण्यासाठी ' .

डिसक्लेमर: ह्यातिल बरेचशे जोक्स मी मनोगत.कॉम वरुन कॉपी पेस्ट केले आहेत. तेवढेच माझे टायपिंगचे कष्ट वाचले.

दहावी पेपर
* कारणे द्या; सिलोनला पाचूचा प्रदेश म्हणतात.
उत्तर - कारण सिलोनमध्ये पाचूला अनुकूल असे हवामान व पाऊस पडत असल्याने तिथे पाचू जास्त पिकतात म्हणून सिलोनला पाचूचा प्रदेश असे म्हणतात.
* प्रश्न(दहावी पेपर)- आम्लराज म्हणजे काय?
उत्तरः आम्लराज आणि अल्कराज हे दोन भाऊ आहेत आणि दोघांचे आडनाव 'राज' आहे आणि 'अनिता राज' त्यांची बहिण आहे.
*म्हणी पूर्ण करा.
साखरेचं खाणार त्याला..
.. जंत होणार
*कारणे द्या; गांडूळ शेतकऱ्याचा मित्र आहे.
उत्तरः शेतकरी शेतात एकट्याने राबतो आणि गांडूळ त्याच्याशी गप्पा मारते, म्हणून.
*प्रश्न - संत तुकाराम याची थोडक्यात (३-४ ओळीत) माहिती लिहा.
उत्तर - संत तुकाराम हे संत होते. त्यांचे नाव तुकाराम होते. लोक त्यांना संत तुकाराम म्हणून ओळखत.
*कारणे द्या; उन्हाळ्यात दिवस मोठा तर थंडीत लहान असतो.
उत्तर - एखादी गोष्ट तापविल्याने प्रसरण पावते. उन्हाळ्यात तापमान जास्त असल्याने दिवस प्रसरण पावून मोठा होतो, तर थंडीत त्याउलट लहान होतो.
*खालील बाबतीत काय होईल ते सांगा-
जळत्या मेणबत्तीवर ग्लास उपडा ठेवल्यास----
उत्तर- ग्लास काळा होईल.
*मराठीत भाषांतर करा.
चिडियां पेडपर चहचहाती हैं ।
चिमण्या झाडावर चहा पितात
बालिकाएं पाठशालामें जाती हैं ।
बाळीची आई शाळेत जाते.
* भविष्यकाळ करा; तीने चोरी केली.
उत्तरः ती तुरुंगात जाईल.

Thursday, October 05, 2006
Monday, October 02, 2006
बाळुचे अफ़ेअर
एकदा ठरवल बाळुने करुया एक अफ़ेअर
बायको, समाज, सगळ्यांची सोडुन देउ केअर
अफ़ेअर वगैरे करायला बाळुला कधी मिळालच नव्हत
विरहात व्याकुळ व्हायला त्याला कधी जमलच नव्हत
आयुष्याच गाडं त्याच्या छान मार्गाला लागलं होतं
संसाराच गणित एक आणि एक तीन झालं होतं
रोज रोजच्या कटकटींना बाळुचं मन विटलं
साला रोज आपलं जेवणामधे भात आणि पिठलं
म्हणुनच ठरवल बाळुने सरळ एक अफ़ेअर करायचं
शांत एकसुरी आयुष्य थोडं ढवळुन काढायचं
लगेच शोधली बाळुने ऑफ़िसातली फ़टाकडी
शॉपींग सिनेमा भेळ,चौपाटीवर पाणीपुरी
मस्त मस्त स्वप्ने बघत बाळु झोपु लागला
कसा कोण जाणे बाळुच्या बाळीला संशय आला
एक दिवस सहज बाळु लवकर घरी आला
घरामधला सीन बघुन चक्कर येउन पडला
शेजारचा जोशा बसला होता टेचात
फ़िरवत होता हात बाळीच्या केसात
बघताच त्यांना तसे बाळुचे पित्त खवळले
पुढे जाउन जोशाचे मुस्काट त्याने फोडले
रणचंडीसारखी भेसुर हसत बाळी जोरात ओरडली
भात आणि पिठल खाउन माझीही जीभ कंटाळली
ऐकुन तिचे तसले शब्द बाळु भानावर आला
अफ़ेअर वगैरे करायचा विचार त्याने तिथेच गुंडाळला
तेव्हापासुन बाळु रोज सरळ घरी येतो
गुपचुप घरात रोज वरण भात पिठलं खातो

Subscribe to:
Posts (Atom)